Water Resources Department,Amravati
Recruitment Process 2012






s
Visitor Count
 

Over All Information of Applicable Candidate :-
Print Summary Receipt Print Hall Ticket
All Applicable Candidate Marks present on Final Examination
कालवा निरीक्षक या पदासाठी महत्वाची सूचना



                                                           
 
 
 
1)  १)आरेखक २)सहाय्यक आरेखक ३) प्रमुख आरेखक ४) प्रयोगशाळा सहाय्यक ५) वाहन चालक  ६) उच्चश्रेणी लघुलेखक
७) निम्म श्रेणी लघुलेखक  ८) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ९)आरेखक  १०) संदेशक  या
पदांची निवड प्रक्रिया व मुलाखत व्यावसायिक परीक्षेची निवड यादी व संबंधितचे  वेळापत्रक नंतर कळविल्या जाईल.

2) ज्यांना व्यावसायिक परीक्षा\मुलाखती साठी बोलीविण्यात येत आहे त्यांचे गुण प्रसिद्ध करण्यात येत नाहीत.
त्यांची  पुढील परीक्षा पूर्ण होईपर्यंत लेखी परीक्षेचे गुण प्रसिद्ध  करणेत येत नसतात याची कृपया नोंद घ्यावी.
1) उमेदवारांसाठी सूचना ( सर्व उमेदवारांनी वाचणे आवश्यक )
2) Answer key (उत्तरतालिका )
3) १२ पदांच्या कागदपत्र तपासणी \ मुलाखतीस पात्र उमेदवारांची जिल्हानिहाय यादी.
4) कागदपत्र पडताळणी करिता उमेदवारांनी आणावयची आवश्यक कागदपत्रे.
5) मुलाखत नसलेल्या ७ पदांच्या सर्व उमेदवारांचे गुण.